Harshad Atkari Interview | Star Pravah Ganeshotsav 2021 | हर्षदने सांगितली लालबागच्या राजाची आठवण

2021-09-14 9

अभिनेता हर्षद अटकरीने गणेशोत्सवामधील त्याची आठवण सांगितली. पहिल्यांदा लालबागचा राजा पहायला गेल्यावर काय झालं ते त्याने शेअर केला.